Skip to content
WhatsApp Image 2026-02-18 at 1.18.01 PM
previous arrow
next arrow

पारडी ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे.

चांगल्या जीवनासाठी व सुंदर भविष्यासाठी,गावाच्या एकतेतून आणि येणाऱ्या पिढ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीला सहकार्य करूया.

महिला
महिला

593

पुरुष
पुरुष

579

पिन कोड
पिन कोड

441210

ग्रामपंचायत कोड
ग्रामपंचायत कोड

1236

विधानसभा
विधानसभा

उमरेड

लोकसभा
लोकसभा

रामटेक

Group4
Group43
Group48
Group42
Group44
Group45
Group47
Grampanchayat

पारडी गावाबद्दल

पारडी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. हे विदर्भ प्रदेशात येते आणि नागपूर विभागात समाविष्ट आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय नागपूरपासून सुमारे 46 किमी पूर्वेकडे आणि राज्याची राजधानी मुंबईपासून सुमारे 844 किमी अंतरावर आहे.

पारडी गावाचा पिन कोड 441210 असून त्याचे टपाल कार्यालय मांढळ येथे आहे.

ग्रामपंचायतीची प्रशासकीय व्यवस्था

नवीन निवडून येणारे सरपंच

सरपंच, गट ग्रामपंचायत पारडी

श्री.अभिषेक चाचेकरकर

सचिव, गट ग्रामपंचायत पारडी

नवीन निवडून येणारे उपसरपंच

उपसरपंच, गट ग्रामपंचायत पारडी
Group54
Group53
Group51
Group50
Group49
Group34
error: Content is protected !!